Sports
FIFA World Cup 2026 : विश्वचषक, गोल्डन बूट अन् गोल्डन बॉल... सगळंच हुकलं; GOAT मेस्सीला अश्रू अनावर!
अर्जेंटिना जेतेपदाचा तर मेस्सी गोल्डन बूट अन् गोल्डन बॉल पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर होता, पण...

अर्जेंटिना जेतेपदाचा तर मेस्सी गोल्डन बूट अन् गोल्डन बॉल पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर होता, पण...
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने रोमहर्षक विजय मिळवत जेतेपद पटकावले.

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. विराट कोहलीने अंतिम कसोटीत शतक झळकावले.