
पुणे

Pune

Pune
पुणे बाणेर मस्जिद जमिनीचा ठराव व आदेश एकतर्फी,चौकशी होणार ?
वक्फ मंडळ विकासकामांचे व पारदर्शकतेचे दावे पोकळ !

Pune
पुण्यातील बाणेर मस्जिद विक्रीचे व्यवहार अवैध, स्वतंत्र नोंदणी हि रद्द !
मुख्य कार्यकारी अधिकारींचे आदेशावर अनेक प्रश्न उपस्थित ! गेम कोणाचा?

Pune
पुणे महापालिका आयुक्तांचा 'यू टर्न'; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती !

Pune
राज्यात आणखी एका परीक्षेत गोंधळ?
पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळा; विद्यार्थ्यांमध्ये संताप!

Pune
पुण्यात 'छात्रों की गुंज' हजारो मुलींसमोर राहुल गांधींचे मनुस्मृतीवर मोठे भाष्य, भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद

Pune
Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Chakan MIDC Problem: चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते हे वाहतूक करण्या इतपतही योग्य नसल्याने उद्योजक प्रचंड नाराज होते. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे वाहतुकीला रोज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे.

Pune
खोट्या सह्यांनी थेट पूल उभारण्यास मंजुरी !
सिंचन भवनातूनच 'बोगस' कारभार, बडे मासे गळाला लागणार?
Pune
पुणे मेट्रोचा विस्तार: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार
पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम वेगाने सुरू असून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता.
Pune
पुणे IT क्षेत्रात ५०,००० नवीन नोकऱ्या; TCS, Infosys चा मोठा विस्तार
पुण्यातील IT क्षेत्रात या वर्षी ५०,००० हून अधिक नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. TCS आणि Infosys यांनी मोठ्या विस्तार योजना जाहीर केल्या.