Demo
trending_up TRENDING:

२४ तास सलग काम आणि पुरेशी झोप न घेतल्यास मेंदूवर होतो गंभीर परिणाम? तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

अमिताभ बच्चन यांनी शूटिंगसाठी सलग २४ तास काम केले. सलग जागे राहिल्याने आरोग्यावर होणारे परिणाम आणि रिकव्हरी टिप्स जाणून घ्या.

person
२४ तास सलग काम आणि पुरेशी झोप न घेतल्यास मेंदूवर होतो गंभीर परिणाम? तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Amitabh Bachchan Work Hours: डेडलाइन जवळ आली की कामाचा ताण वाढतो आणि अनेकदा अतिरिक्त तास काम करण्याची वेळ येते. मात्र, सतत काम करताना शरीराला आणि मेंदूला विश्रांती न दिल्यास त्याचा परिणाम एकाग्रता, निर्णयक्षमता, झोप आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. याच संदर्भात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकाची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन सध्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वाच्या तयारीत व्यस्त आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते पहिल्या पर्वापासून करत आहेत. याच तयारीदरम्यान त्यांनी तब्बल २४ तास सलग काम केल्याचे त्यांच्या ब्लॉगमधून सांगितले.

सकाळी ७ वाजता सुरू केलेलं काम थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता संपलं!

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, त्यांनी एका दिवशी सकाळी ७ वाजता कामाला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांचे काम संपले. कार्यक्रमाची तयारी आणि त्याचे वेळेत सादरीकरण महत्त्वाचे असल्याने इतका मोठा वेळ काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Dainik Loknisht

Dainik Loknisht हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

१८ तास उपाशी राहून वजन कमी? सोनाली बेंद्रेच्या ‘या’ डाएटवर डॉक्टरांनी का दिला धोक्याचा इशारा?
Lifestyle

१८ तास उपाशी राहून वजन कमी? सोनाली बेंद्रेच्या ‘या’ डाएटवर डॉक्टरांनी का दिला धोक्याचा इशारा?

अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या १८ ते २० तासांच्या 'इंटरमिटेंट फास्टिंग' डाएटची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या